प्रकाशझोतात लोक बिरादरी

संपर्क

२ महिने आधी पूर्व कल्पना दिल्यास एका रात्रीच्या राहण्याची सोय प्रकल्पात होईल. खालील व्यक्तींना ई-मेल करून कृपया राहण्याच्या व्यवस्थेची खात्री करून घ्यावी ही विनंती. हा भाग अतिशय दुर्गम प्रदेश असल्या कारणाने येथील सेवा-सुविधा अगदी साधी असेल याची नोंद घ्यावी.

संपर्क

सोमवार - शुक्रवार: फक्त सकाळी ०९:०० ते सायं ०५:००
श्री. सचिन मुक्कावार: (ई-मेल) sachinmukkawar83@gmail.com, (मोब.) ७५८८७७२८५८
श्री. प्रफुल पवार:(मोब.) ७५८८७७२८६५

कसे पोहोचाल?

हा प्रकल्प जेथे वसला आहे ते हेमलकसा महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यात आहे .

रस्त्याच्या मार्गाने (नागपूर ते लोक बिरादरी प्रकल्प)

हेमलकसा - एकूण ३५० कि.मी.
नागपूर ते चंद्रपूर (१५० कि.मी.)
चंद्रपूर ते बल्लारपूर (२० कि.मी.)
बल्लारपूर ते आल्लापल्ली (१२० कि.मी.)
आल्लापल्ली ते लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा (६० कि.मी.)

रेल्वे मार्ग (मुंबई/पुणे - नागपूर)

जवळचे रेल्वे स्टेशन: नागपूर (पुण्याहून येणार्यांसाठी), बल्लारशाह (मुंबई/नाशिकहून येणार्यांसाठी)

हवाई मार्ग (मुंबई/पुणे - नागपूर)

डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळ, नागपूर

नकाशा