२७ मे २०१९ रोजी, जिंजगाव येथे साधना विद्यालयाचे उद्घाटन झाले, जे लोक बिरादरी प्रकल्पापासून साधारण २५ किलोमीटरवर आहे. सध्या बालवाडी आणि पहिलीचे वर्ग आहेत. ५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पण, भविष्यात लवकरच, हे एका शिक्षा संकुलात विकसित होईल, जेथे दहावीपर्यंत वर्ग असतील आणि विविध शाखांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, या संकुलात शिक्षणाच्या भक्कम पायाभूत सुविधा असतील.
Reader's Digest या जगप्रसिद्ध मासिकाने डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यावर लिहिलेली पृष्ठ कथा वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
सौ. समिक्षा आमटे यांनी "दैनिक लोकमत"मध्ये लिहिलेले लेख
3 ऑगस्ट 2015 रोजी भामरागड तालुक्यातील अति दुर्गम व अति संवेदनशील नेलगुंडा गावात आमची नवीन "साधना विद्यालय" ही शाळा सुरु केली. गावकरी खुश. आदिवासी बांधवांचे प्रेम आणि विश्वास व आमचे स्वप्न साकार होतंय. हे तुम्हांला सांगताना खुप आनंद होतोय. तुम्हा सर्व जनतेचे प्रेम व आशीर्वाद हवेत.
काही आठवणी:
आमचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
आमचे फेसबुक पेज पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा