कार्यकर्ता व्हा

आपण 'लोक बिरादरी प्रकल्पाला' कशी मदत करू शकता? कृपया आपली माहिती (शैक्षणिक पात्रता, इतर कौशल्य संच) या ई-मेल वर पाठवा:


अनिकेत आमटे: aniketamte@gmail.com

संसाधन देणगी

आपण लोक बिरादरी प्रकल्पाला खालील सामग्री पाठवून मदत करू शकता:

  1. शाळेच्या मुलांसाठी कपडे, अंथरूण-पांघरूण
  2. शाळेच्या मुलांसाठी गरम कपडे (स्वेटर), रेनकोट
  3. शाळेच्या मुलांसाठी स्टेशनरी

लोक बिरादरी मित्र मंडळ

आपल्या शहर-गावात आपण मित्र व सहकारी मिळून लोक बिरादरी मित्र मंडळ बनवू शकता. हे मित्र मंडळ आर्थिक मदत, संसाधन मदत (पुस्तके, कपडे, इत्यादि.) गोळा करण्यास मदत करू शकेल. असे छोटे-छोटे समूह लोक बिरादरीचा आवाज होण्यास खूप मदत करू शकतील.

नागपूर मधील संपर्क

  1. जितेंद्र नायक (मोब) 9373219461 (ई-मेल) jnayak68@gmail.com

पुण्यातील संपर्क

  1. प्रशांत कुलकर्णी (मोब.) 79725-03802/99700-54244 (ई-मेल) ppk8555@gmail.com
  2. संतोष कंद (मोब.) 98500-21174 (ई-मेल)
  3. केतकी दीक्षित (मोब.) 90110-61927 (ई-मेल) ketaki_dixit@yahoo.com

मुंबईतील संपर्क

  1. मिलिंद सरनोबत (मोब.) 9833077213 (ई-मेल) milindsarnobat@yahoo.co.in
  2. नवीन काळे (मोब.) 9820118296 (ई-मेल) navin.kale@gmail.com
  3. उमेश जोशी (मोब.) 9820527619 (ई-मेल) ujforce@gmail.com

ठाण्यातील संपर्क

  1. गीता शाहा (मोब.) 9821034436 (ई-मेल) geetasumedh@gmail.com

औरंगाबाद मधील संपर्क

  1. मंदार वाळवेकर (मोब.) 9822001866 (ई-मेल) softman.mandar@gmail.com

जालन्यातील संपर्क

  1. अजय किंग्रे (मोब.) 9422227579 / 9422797889 (ई-मेल) ajaykingre@rediffmail.com